एक्स्प्लोर
Ashadhi Wari 2023 : अवघे गरजे पंढरपूर... आषाढीसाठी पंढरी सजली, वारकऱ्यांचा मेळा भरला
Pandharpur Ashadhi Wari 2023 : आषाढी एकादशीसाठी पंढरपुर सज्ज झालं आहे.

Pandharpur Ashadhi Wari 2023
1/9

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरात जय्यत तयारी सुरू झाली आहे.
2/9

विठ्ठल मंदिराला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.
3/9

राज्यभरातून आषाढीसाठी लाखोंच्या संख्येनं वारकरी पंढरपुरात दाखल होत आहेत.
4/9

वारकऱ्यांच्या सोयीसाठी अनेक उपाययोजना पंढरपुरात करण्यात आल्या आहेत.
5/9

महाराष्ट्रभरातून पालख्या पंढरीच्या दिशेनं येत असून अनेक पालख्या दाखल झाल्या आहेत.
6/9

आषाढी सोहळ्यासाठी आदिशक्ती संत मुक्ताबाईंची पहिली मानाची पालखी पंढरपूरमध्ये दाखल झाली आहे.
7/9

यंदा मुक्ताईंची पालखी 22 दिवसांत पंढरपुरात दाखल झाली.
8/9

आपल्या लाडक्या विठुच्या दर्शनासाठी वारकरी आतूर झाले आहेत.
9/9

पंढरीला जाऊन युगानयुगे विटेवरी उभ्या असलेल्या विठ्ठलाच्या भेटीसाठी आतूर झालेला वारकरी ऊन, वारा, पाऊस कशाचीही तमा न बाळगता पंढरीत दाखल होत आहे.
Published at : 26 Jun 2023 04:00 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
मुंबई
महाराष्ट्र
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion