एक्स्प्लोर
deccan queen express LHB: डेक्कन क्वीन एक्सप्रेस धावणार नव्या रुपात, पाहा फोटो

deccan queen express LHB: डेक्कन क्वीन एक्सप्रेस धावणार नव्या रुपात, पाहा फोटो
1/7

भारतातील वैशिठ्यपूर्ण महत्त्वाच्या ट्रेनपैकी एक असलेल्या 'डेक्कन क्वीन'ने एक जून रोजी वाढदिवस. डेक्कन क्वीनने आज 93 वाढदिवस साजरा केला आहे. डेक्कन क्वीनसाठी नवीन एलएचबी डब्बे जोडण्यात येणार आहे. पाहा नव्या डेक्कन क्वीनची अंतर्गत सजावट...
2/7

डेक्कन क्वीन ही भारतातील एकमेव गाडी आहे ज्यात डायनिंग कारची सुविधा आहे. म्हणजेच धावत्या ट्रेनमध्ये बसून आपण गरम गरम पदार्थ ऑर्डर करून घेऊ शकतो.
3/7

नवीन बनवलेल्या डेक्कन क्वीन हा डबा देखील नवीन रुपात बघायला मिळणार आहे. या डब्यात आधीपेक्षा जास्त म्हणजेच 40 प्रवासी बसून जेवू शकणार आहेत.
4/7

या डब्याला मॉड्यूलर किचन जोडण्यात आलेली आहे. आग लागू नये म्हणून विशेष काळजी घेण्यात आली आहे.
5/7

नवीन गाडीच्या सर्व डब्यांमध्ये अंतर्बाह्य बदल करण्यात आलेले आहेत. प्रत्येक कोच मध्ये सीसीटीव्ही, फायर एक्सटींविशर, नवीन डिझाईन केलेले टॉयलेट, अशा सुविधा मिळतील.
6/7

या गाडीला एल एच बी विस्ताडोम कोच देखील जोडण्यात आलेला आहे.
7/7

येत्या 22 तारखेपासून ही नवीन गाडी प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे.
Published at : 01 Jun 2022 05:19 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
भारत
नाशिक
नाशिक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion