एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Navratri 2022 : वेंगुर्ल्यात साकारलं दुर्गामातेचं अनोखं वाळूशिल्प; महिला अत्याचार, भ्रष्टाचाराविरोधी जनजागृती
नवरात्रीच्या निमित्तानं विविध विषयांवर वेगवेगळ्या माध्यमातून जनजागृती देखील केली जात आहे. वेंगुर्ले आरवली समुद्रकिनारी रविराज चिपकर यांनी एक भन्नाट वाळूशिल्प साकारलं आहे.
![नवरात्रीच्या निमित्तानं विविध विषयांवर वेगवेगळ्या माध्यमातून जनजागृती देखील केली जात आहे. वेंगुर्ले आरवली समुद्रकिनारी रविराज चिपकर यांनी एक भन्नाट वाळूशिल्प साकारलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/26/3dd1b32735b1f8cf52bd768fbf1a85c6166417375029884_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Navratri 2022
1/10
![आजपासून शारदीय नवरात्र उत्सवाला उत्साहात सुरुवात झाली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/26/50a4b06b6158d4f099a2469b9e1f69bf4a9fb.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आजपासून शारदीय नवरात्र उत्सवाला उत्साहात सुरुवात झाली आहे.
2/10
![सर्वत्र या उत्सवाचा उत्साह ओसंडून वाहत असताना दिसून येत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/26/0311f1551bc9faf5fcfc627d687076a6af85e.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सर्वत्र या उत्सवाचा उत्साह ओसंडून वाहत असताना दिसून येत आहे.
3/10
![नवरात्रीच्या निमित्तानं विविध विषयांवर वेगवेगळ्या माध्यमातून जनजागृती देखील केली जात आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/26/64afdc19a90df79178cf50063bb6a27fff828.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नवरात्रीच्या निमित्तानं विविध विषयांवर वेगवेगळ्या माध्यमातून जनजागृती देखील केली जात आहे.
4/10
![महिलांवरील अत्याचार थांबावेत याकरता जनजागृती करण्यासाठी वेंगुर्ले आरवली समुद्रकिनारी रविराज चिपकर यांनी वाळूशिल्प साकारलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/26/e5410c76fd018ffc1bc6ecf62007adcd32700.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
महिलांवरील अत्याचार थांबावेत याकरता जनजागृती करण्यासाठी वेंगुर्ले आरवली समुद्रकिनारी रविराज चिपकर यांनी वाळूशिल्प साकारलं आहे.
5/10
![आजपासून शारदीय नवरात्री उत्सवाला सुरुवात होत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/26/4a09c6a152e8357f9edc8de9251b976b5a5ec.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आजपासून शारदीय नवरात्री उत्सवाला सुरुवात होत आहे.
6/10
![अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात झाली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/26/083e89b76d66092a07e9282fc7f3c3106ffdc.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात झाली आहे.
7/10
![या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले आरवली समुद्र किनाऱ्यावर रविराज चिपकर यांनी दुर्गा मातेचं वाळूशिल्प साकारलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/26/3d2175f694ec6da7d0037a036cf2897f0dfdb.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले आरवली समुद्र किनाऱ्यावर रविराज चिपकर यांनी दुर्गा मातेचं वाळूशिल्प साकारलं आहे.
8/10
![या वाळूशिल्पाच्या माध्यमातून जनजागृती केली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/26/38e4a4719faf628ea5e4b05af965ab032d621.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या वाळूशिल्पाच्या माध्यमातून जनजागृती केली आहे.
9/10
![महिलांवर होणारे अत्याचार होऊ नयेत यासाठी जनजागृती या वाळूशिल्पातून केली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/26/d55ff46f89104014722505556f3b853cbc851.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
महिलांवर होणारे अत्याचार होऊ नयेत यासाठी जनजागृती या वाळूशिल्पातून केली आहे.
10/10
![बलात्कार, भ्रष्टाचार, भ्रूणहत्या, वृक्षतोड हे सगळं थांबले पाहिजे यासाठी जनजागृती म्हणून हे वाळूशिल्प साकारलं आहे. या अनोख्या वाळूशिल्पाचं सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/26/906c45bd2f43b1f2a41603d5e7b93f26f17a7.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बलात्कार, भ्रष्टाचार, भ्रूणहत्या, वृक्षतोड हे सगळं थांबले पाहिजे यासाठी जनजागृती म्हणून हे वाळूशिल्प साकारलं आहे. या अनोख्या वाळूशिल्पाचं सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
Published at : 26 Sep 2022 02:49 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
क्रीडा
महाराष्ट्र
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion