एक्स्प्लोर
1 जून ते 3 जूनर्यंत राज्यात जोरदार पावसाची शक्यता
मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. यानंतर आता महाराष्ट्रात 1 जून ते 3 जूनर्यंत जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Maharashtra Weather
1/9

सर्वांसाठी दिलासा देणारी बातमी म्हणजे आज (30 मे) मान्सून (Monsoon) केरळमध्ये (Keral) दाखल झाला आहे. 31 मे रोजी मान्सून दाखल होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता.
2/9

मान्सून केरळमध्ये दाखल झाल्यानंतर महाराष्ट्रात काय स्थिती असणार याबाबतची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे (Manikrao Khule) यांनी दिली आहे.
Published at : 30 May 2024 06:50 PM (IST)
आणखी पाहा






















