एक्स्प्लोर
Manipur Violence : मणिपूर हिंसाचारात अडकलेल्या 25 विद्यार्थ्यांचं सुखरूप मुंबईत आगमन, विद्यार्थ्यांकडून महाराष्ट्र सरकारचे आभार
Manipur Violence : मणिपूरमधल्या हिंसाचारात अडकलेल्या महाराष्ट्रातल्या 25 विद्यार्थ्यांना इम्फाळहून गुवाहाटीमार्गे मुंबईत आणण्यात आलं आहे.
Manipur Violence
1/7

मणिपूरमध्ये निर्माण झालेल्या दंगलीच्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातील 25 विद्यार्थी अडकले होते. ही बाब समजताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी तातडीने मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांच्याशी संपर्क साधला.
2/7

त्यानंतर या विद्यार्थ्यांना मणिपूर इन्फाळहून आसामच्या गुवाहाटी येथे विशेष विमानाने आणण्यात आले. काल रात्री (8 मे रोजी) विशेष विमानाने या विद्यार्थ्यांचे मुंबईत आगमन झाले आहे.
Published at : 09 May 2023 08:54 AM (IST)
आणखी पाहा























