एक्स्प्लोर
Makar Sankranti: नंदुरबारात रंगीबेरंगी पतंगांनी सजल्या बाजारपेठा
मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उत्सव साजरा होत असला तरी पंधरा दिवसांपूर्वीच उत्सवाची तयारी केली जात असते.
colorful kites
1/11

नंदुरबार जिल्हा गुजरात राज्याचा सीमावर्ती भागात वसला असून गुजरात प्रमाणे नंदुरबार जिल्ह्यात पतंग उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.
2/11

मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उत्सव साजरा होत असला तरी पंधरा दिवसांपूर्वीच उत्सवाची तयारी केली जात असते.
Published at : 28 Dec 2022 02:32 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
निवडणूक
व्यापार-उद्योग