एक्स्प्लोर
राज्यात थंडीचा जोर वाढला
राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate Chnage) होत आहे. राज्यातील बहुतांश ठिकाणी थंडीमुळं हुडहुडी भरत असल्याचं चित्र दिसत आहे.
Maharashtra Weather
1/8

राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate Chnage) होत आहे. राज्यातील बहुतांश ठिकाणी थंडीमुळं हुडहुडी भरत आहे.
2/8

मुंबईसह कोकण आणि विदर्भ वगळता महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, उत्तर सातारा तसेच छत्रपती संभाजीनगर, जालन्यात थंडी जाणवणार
Published at : 19 Jan 2024 07:31 PM (IST)
आणखी पाहा






















