एक्स्प्लोर
Rain : आज राज्यातील 'या' भागात मुसळधार पावसाचा इशारा
हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार आजही राज्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Maharashtra Rain
1/10

सध्या राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस पडत आहे. नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत.
2/10

चांगला पाऊस झाल्यामुळं धरणांच्या पाणीसाठ्यात देखील वाढ होताना दिसत आहे. अनेक भागात नदी नाले दुथडी भरुन वाहत असून, पूरस्थिती निर्माण झाली आहे.
3/10

सखल भागात पामी साचल्यामुळं अनेक भागात वाहतुकीत अडथळा निर्माण झाला आहे.
4/10

आजही राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
5/10

आज कोकणसह पश्चिम महाराष्ट्र विदर्भात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
6/10

संपूर्ण विदर्भात आज मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.
7/10

आज कोकणातील रायगड आणि रत्नागिरी तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
8/10

मुंबईसह ठाणे परिसरात जोरदार पाऊस झाला आहे.
9/10

जोरदार पाऊस सुरु असल्यामुळं धरणांच्या पाणीसाठ्यात देखील वाढ झाली आहे.
10/10

मुंबईसह ठाणे परिसरात सखल भागात पाणी साचल्यामुळं वाहतुकीला अडचणी निर्माण होत आहेत.
Published at : 30 Jul 2023 08:38 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र























