एक्स्प्लोर
Rain : राज्यात पावसाची हजेरी, कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, कोकणसह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर राज्यातील इतर भागातही चांगल्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
Maharashtra Rain
1/9

राज्याच्या विविध भागात जोरदार पावसाची हजेरी
2/9

जोरदार पावसामुळं काही भागात वाहतुकीवर परिणाम
3/9

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, कोकणसह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट
4/9

राज्यातील इतर भागातही चांगल्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
5/9

या पावसामुळं काही भागात दरड कोसळल्याच्या घटना देखील घडल्या आहेत.
6/9

रत्नागिरी, नाशिक, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
7/9

पालघर, मुंबई, ठाणे आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पावसाचा 'यलो अलर्ट' जारी केला आहे.
8/9

परभणी शहरासह जिल्हाभरात रात्री जोरदार पाऊस झाला. जवळपास एक ते दीड तास सर्वत्र जोरदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्य परभणीकरांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
9/9

राज्यात सुरु झालेल्या पावसामुळं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
Published at : 28 Jun 2023 07:40 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























