एक्स्प्लोर
Nitin Gadkari : ...तर आज कोळशाचा तुटवडा जाणवला नसता, राज्यातील लोडशेडिंगबाबत नितीन गडकरींचे वक्तव्य
nitin gadkari
1/9

कोळशाचे अधिक उत्पादन वाढविणे आता आवश्यक झाले आहे. प्रशासनाने 4-4 वर्षे फाईल दाबून ठेवणे बंद करावे. यापूर्वीच कोळशाचे उत्पादन वाढले असते तर आज कोळशाचा तुटवडा जाणवला नसता असे मत केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी व्यक्त केले
2/9

गडकरी काल नागपुरात वेस्टर्न कोल फिल्डसच्या सीएसआर फंडातून दिव्यांग लोकांना विविध साहित्याच्या वाटपाच्या कार्यक्रमात बोलत होते.
Published at : 17 Apr 2022 07:23 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
व्यापार-उद्योग
निवडणूक
निवडणूक























