एक्स्प्लोर
चोहिकडे हिरवळ, धुक्याची चादर अन् फेसाळलेले धबधबे; महाराष्ट्राची चेरापुंजी असलेल्या आंबोलीत पर्यटकांची गर्दी
Maharashtra Monsoon Updates: महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळखला जाणारा आंबोली घाट
Maharashtra Monsoon Updates
1/7

महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळख असलेल्या आंबोलीत विकेंडची सुट्टी असल्यामुळे पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे.
2/7

वर्षा पर्यटनाला पर्यटकांची आंबोलीला नेहमीच पसंती असते.
Published at : 09 Jul 2023 12:23 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण
भारत























