एक्स्प्लोर

Maharashtra Bandh : काही ठिकाणी कडकडीत बंद तर काही ठिकाणी संमिश्र प्रतिसाद, पाहा फोटो!

Feature_Photo_

1/15
उत्तर प्रदेशातील लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांना चिरडल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. लखीमपूर हिंसाचार प्रकरणाचा निषेध म्हणून महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे.  आज, 11 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंद (Maharashtra Bandh) चं आवाहन महाविकास आघाडीकडून करण्यात आलंय.

2/15
महाराष्ट्र बंदला राज्यभरातून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. अशातच सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये महाराष्ट्र बंदवरुन खडाजंगी रंगल्याचं पाहायला मिळत आहे.

3/15
काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सोलापुरात महाविकास आघाडीचे आंदोलन

4/15
महाराष्ट्र बंदची हाक दिल्यानंतर कोल्हापुरात शिवसैनिकांनी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले....

5/15
त्यामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या...यावेळी पोलिसांनी सगळ्या शिवसैनिकांना ताब्यात घेतले...आणि महामार्गावरची वाहतूक पूर्ववत केली..

6/15
नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचाही महाराष्ट्र बंदला पाठिंबा, मार्केटमध्ये शुकशुकाट

7/15
महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदचे आवाहन करत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने रॅली काढली.

8/15
हे ढोंगी सरकार आहे, लखीमपूरसाठी बंद केला जातो पण राज्यातल्या शेतकऱ्यांना मदत नाही, देवेंद्र फडणवीसांचा आरोप

9/15
अहमदनगरला सरकारच्या महाराष्ट्र बंदला न जुमानता कृषी उत्पन्न बाजार समिती सुरूच ठेवली आहे. तर बाजारात मोठ्या प्रमाणात भाजीपाला, फळे आणि फुलांची आवक पहिला मिळाली. यावेळी नगरच्या बाजार समितीत व्यापारी आणि नागरिकांनी  मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

10/15
मविआच्या 'महाराष्ट्र बंद' ला मनसेचा विरोध आहे मग लखीमपूर हत्येला पाठिंबा आहे का -नवाब मलिक

11/15
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अल्प प्रतिसाद, भाजपकडून गांधीगिरी, दुकाने उघडल्याने व्यापाऱ्यांचं भाजप कार्यकर्त्यांकडून गुलाब पुष्प देऊन स्वागत

12/15
कणकवलीत महाराष्ट्र बंदला प्रतिसाद न देता दुकाने उघडल्याने व्यापाऱ्यांचं भाजप कार्यकर्त्यांनी गुलाब पुष्प देऊन स्वागत केलं. काही दुकान बंद होती ती उघडून त्यांनाही गुलाब पुष्प देऊन स्वागत केलं. त्यामुळे कणकवली भाजपची गांधीगिरी पहायला मिळाली.

13/15
अहमदनगरमध्ये बंदला प्रतिसाद नाही, बाजार समितीत व्यापारी आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी

14/15
महाराष्ट्र बंद शांततेत पार पाडावा, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची सूचना

15/15
पूर्व द्रुतगती मार्गावर कार्यकर्त्यांनी रस्ता रोको करण्याचा प्रयत्न

महाराष्ट्र फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ

धक्कादायक! परळीत 23 वर्षीय तुलसीने संपवलं जीवन; जीम ट्रेनर म्हणून होती कार्यरत, परिसरात हळहळ

वारसा हक्क ते गुंतवणूक! भारतीय महिला बनणार 73 लाख कोटी रुपयांच्या मालक, अहवालातून महत्वाची माहिती समोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑगस्ट 2026 | गुरुवार

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास

Shiv Sena Symbol Case :  तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'

सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा

लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा

Embed widget