एक्स्प्लोर
Jalna: माणसांप्रमाणेच मुंगुसांना लागली चहाची तलफ! प्राणीही झाले चहाचे शौकीन; पाहा मजेशीर फोटो...
Jalna: माणसांना चहाची तलफ लागल्याचं आपण सर्वांनी ऐकलंय, मात्र मुंगुसांना देखील अशी चहाची तलफ लागते हे तुम्ही ऐकलंय का? तर पाहा...
Mongoose having tea
1/9

मुंगुसांना देखील माणसांप्रमाणे चहाची तलफ लागते असं जर आम्ही म्हटलं तर यावर तुमचा विश्वास बसणार नाही. मात्र जालन्यात एक अशी चहाची टपरी आहे, जिथे दोन मुंगूस नियमित गरमागरम चहा प्यायला येतात.
2/9

गरमागरम चहा म्हटलं की आपल्या सारख्याच बऱ्याच जणांचं भान हरपतं आणि कधी चहा प्यायला मिळेल असं होतं. मात्र मुंगूसांबद्दलही काहीसं असंच ऐकून थोडं आश्चर्यच वाटतं.
Published at : 26 Jun 2023 06:15 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण























