एक्स्प्लोर
In Pics : ऑलिम्पिक 1936 मध्ये भारतीय संघाची अभिमानास्पद कामगिरी; हिटलरच्या हस्ते मिळालेलं प्लॅटिनम मेडल अमरावतीत
Feature_Photo_6
1/9

1936 च्या जागतिक ऑलिम्पिकमधलं 'हिटलर मेडल' आजही अमरावतीत हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाने जसच्या तसं मोठ्या अभिमानाने जपून ठेवलं आहे. अमरावती येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या 25 खेळाडूंच्या चमूने मलखांब क्रीडा प्रकाराचे सादरीकरण करून ऑलिम्पिक पदक पटकावले होते. या पदकात नाझी चिन्हासह गरुड आणि स्वास्तिक चिन्ह दर्शवलेले आहे.
2/9

सन 1914 मध्ये अमरावती येथे अनंत आणि अंबादास वैद्य यांनी स्थापन केलेल्या हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या 25 खेळाडूंच्या चमूने मलखांब, कबड्डी (हुतुतू) आदी क्रीडा प्रकाराचे सादरीकरण करून ऑलिम्पिक पदक पटकावले होते. या पदकात नाझी चिन्हासह गरुड आणि स्वास्तिक चिन्ह दर्शविलेले आहे.
Published at : 12 Jul 2021 08:52 PM (IST)
आणखी पाहा























