एक्स्प्लोर
In Pics: भिंतींवर चित्र काढत कलाकारांनी केली जनजागृती
भिंतीचित्र
1/11

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. देशातील महाराष्ट्र, तामिळनाडू, पंजाब, मध्यप्रदेश, दिल्ली, गुजरात, कर्नाटक आणि हरियाना राज्यात कोरोना झपाट्याने वाढतो आहे. देशात कोरोना व्हायरसच्या सुरूवातीपासूनच वेगवेगळ्या माध्यमांद्वारे कोरोना व्हायरसची जनजागृती करणारे उपक्रम राबविण्यात येत आहेत. याच दरम्यान वेगवेगळ्या शहरातील कलाकारांनी वेगवेगळ्या शहरांमध्ये भिंतींवर मास्क लावा, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा अशा जनजागृती करणाऱ्या संदेशांचे चित्र काढले आहे.
2/11

काल दिवसभरात देशात 40,953 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर 188 लोकांनी आपला जीव गमावला.
Published at : 20 Mar 2021 10:44 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई























