एक्स्प्लोर
मुंबईत पुन्हा मुसळधार पाऊस, वाहतुकीवर परिणाम
हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानंतर मुंबईसह (Mumbai) परिसरात पहाटेपासूनच मुसळधार पाऊस पडत आहे.
mumbai rain
1/10

आज राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा (Heavy Rain) इशारा देण्यात आला आहे.
2/10

सध्या मुंबईसह (Mumbai) परिसरात पहाटेपासूनच मुसळधार पाऊस पडत आहे. पावसाचा जोर वाढल्यानं लोकलच्या वाहतुकीवर परिणाम (Impact on local Train Services) झालाय.
3/10

तीनही मार्गांवरची लोकलची वाहतूक उशिराने सुरु आहे. तर पावसामुळे मुंबईतील सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे.
4/10

पश्चिम उपनगरात अंधेरी,जोगेश्वरी,गोरेगाव मालाड,कांदिवली,बोरिवली ,दहिसर,सांताक्रुझ, वांद्रे परिसरात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे.
5/10

पाऊस वाढल्यामुळं वाहतुकीवर परिणाम होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
6/10

मुंबई शहर आणि उपनगरामध्ये मध्यम व मुसळधार पाऊस पडतोय. त्यामुळे मुंबईतील काही सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे.
7/10

मुंबईत दोन दिवस पावसानं उसंत घेतली होती. मात्र, आज पुन्हा पावसाने जोर धरल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
8/10

आज दिवसभर पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
9/10

दादर, वरळी, वांद्रे या पश्चिम उपनगरांमध्ये सर्वाधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे.
10/10

हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील 48 तासांत मुंबईसह परिसरात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
Published at : 12 Jul 2024 03:07 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्राईम
कोल्हापूर
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
