एक्स्प्लोर
PHOTO : भन्नाट नजराणा! नवी मुंबईच्या खाडी किनारी प्लेमिंगोची गुलाबी चादर,परदेशी फ्लेमिंगोचा मे पर्यंत मुक्काम
नवी मुंबईच्या खाडी किनारी प्लेमिंगोची गुलाबी चादर पसरली आहे. हे परदेशी फ्लेमिंग मे महिन्या पर्यंत नवी मुंबईच्या खाडी किनारी मुक्कामी असणार आहेत.
pluming birds
1/10

Navi Mumbai News : परदेशी फ्लेमिंगो (Pluming) पक्षांमुळे नवी मुंबईतील खाडी किनारी गेल्या काही दिवसांपासून पाण्यावर गुलाबी चादर तरंगताना दिसू लागली आहे.
2/10

ऐरोली ते पनवेलपर्यंत पसरलेल्या या खाडीमधील फ्लोमिंगो पाहण्यासाठी पक्षीप्रेमी गर्दी करू लागले आहेत.
Published at : 02 Jan 2023 04:40 PM (IST)
आणखी पाहा























