एक्स्प्लोर

PHOTO : वाहनबंदी असलेल्या माथेरान हिलस्टेशनवर धावली ई रिक्षा, पर्यटकांना मोठा दिलासा

Matheran Hill Station : वाहनबंदी असलेल्या माथेरान हिलस्टेशनवर आज तब्बल 172 वर्षांनी ई रिक्षा धावली आहे. ई- रिक्षा सुरू झाल्यामुळे माथेरानला येणाऱ्या पर्यटकांची तीन किलोमीटरची पायपीट वाचणार आहे.

Matheran Hill Station

1/10
वाहनबंदी असलेल्या माथेरान हिलस्टेशनवर तब्बल 172 वर्षांनी पहिल्यांदाच ई रिक्षा सेवा सुरू करण्यात आली आहे. आजपासून या ई रिक्षा सेवेचा प्रारंभ झाला आहे. भविष्यात माथेरानच्या पर्यटन वाढीमध्ये ई रिक्षाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

2/10
माथेरान गिरीस्थानाचा ब्रिटिशांनी 1850 साली शोध लावला. तेव्हापासून येथील पर्यावरणाचं नुकसान होऊ नये या हेतूने माथेरानमध्ये वाहनबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे पर्यटकांना दस्तुरी पॉईंटच्या वाहन तळावर गाड्या लावून पुढे माथेरान गिरीस्थानापर्यंतचा तीन किलोमीटरचा प्रवास हा घोडा किंवा हाताने ओढाव्या लागणाऱ्या रिक्षाने करावा लागत होता.

3/10
नेरळ माथेरान दरम्यान धावणारी मिनीट्रेन सुद्धा आतापर्यंत अनियमित होती. त्यात घोडा आणि हातरिक्षाचे दरही अनेकांना परवडणारे नसल्यामुळे बहुतांशी पर्यटकांना दस्तुरी पॉईंट ते माथेरान अशी तीन किलोमीटरची पायपीट करावी लागत होती.

4/10
वाहनबंदीचा  माथेरानच्या पर्यटनाला मोठा फटका बसत होता. मात्र बदलत्या काळानुसार माथेरान गिरीस्थानावर पर्यावरणाचं नुकसान न करता ई रिक्षाला परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात येत होती.

5/10
माथेरानमध्ये ई रिक्षा सुरू व्हावी यासाठी येथील सुनील शिंदे यांनी तब्बल 12 वर्षे सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊन पाठपुरावा केला होता.

6/10
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार माथेरानमध्ये ई रिक्षा सेवेचा प्रारंभ करण्यात आला.

7/10
सुरुवातीला तीन महिन्यांच्या प्रायोगिक तत्वावर ही ई रिक्षा चालवली जाणार आहे. त्यानंतर ई रिक्षा सेवेला मिळणारा प्रतिसाद पाहून पुढील धोरण नगरपालिकेकडून ठरवलं जाणार असल्याची माहिती माथेरान गिरीस्थान नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांनी दिली आहे.

8/10
सध्या माथेरान नगरपरिषदेकडून स्वतः ई रिक्षा चालवली जात असून त्यासाठी दस्तुरी पॉईंट ते माथेरान बाजारपेठ या तीन किलोमीटरच्या प्रवासासाठी 35 रुपये आकारले जात आहेत. तर विद्यार्थ्यांसाठी हा दर अवघा पाच रुपये इतका असणार आहे.

9/10
या ई रिक्षा सेवेमुळे माथेरानला येणाऱ्या पर्यटकांना मोठा दिलासा मिळणार असून त्यामुळे भविष्यात माथेरानच्या पर्यटनालाही मोठी चालना मिळू शकणार आहे. तर स्थानिक रहिवासी, वयोवृद्ध नागरिक, विद्यार्थी यांनाही या ई रिक्षा सेवेचा फायदा होणार आहे.

10/10
माथेरानमध्ये ही ई-रिक्षा फक्त महात्मा गांधी रस्त्यावरून धावणार आहे. प्रवेशद्वार दस्तुरीनाका, कम्युनिटी सेंटर, वाचनालय आणि बी. जे. रूग्णालयासमोर चार्जिंग स्टेशन उभारण्यात आले आहेत.

महाराष्ट्र फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhan Parishad Result 2026: विधान परिषदेच्या 5 जागांचे आज निकाल; महायुती की महाविकास आघाडी, कोण मारणार बाजी?
Maharashtra Vidhan Parishad Result 2026 Live: विधान परिषदेच्या 5 जागांचे आज निकाल; महायुती की महाविकास आघाडी, कोण मारणार बाजी?
Tiger Shroff Attack: टायगर श्रॉफवर हल्ला करण्यामागचं मुख्य कारण समोर; हल्लेखोरांची मागणी काय? मुंबईत दहशत अन्...
टायगर श्रॉफवर हल्ला करण्यामागचं मुख्य कारण समोर; हल्लेखोरांची मागणी काय? मुंबईत दहशत अन्...
IND vs NZ 3rd T20 Live Streaming : भारताची मालिका विजयाची वेळ आली! न्यूझीलंडविरुद्ध तिसरा टी-20 कधी, कुठे अन् फ्री कसा पाहाल?, जाणून घ्या LIVE स्ट्रीमिंगची संपूर्ण माहिती
भारताची मालिका विजयाची वेळ आली! न्यूझीलंडविरुद्ध तिसरा टी-20 कधी, कुठे अन् फ्री कसा पाहाल?, जाणून घ्या LIVE स्ट्रीमिंगची संपूर्ण माहिती
Pune Vidhan Parishad Election Result 2026 : पुणे शिक्षक व पदवीधरचा महासंग्राम! पसंतीक्रमाच्या मतांची मोजणी सुरू; बंडखोरी अन् कुरघोड्यांचा कोणाला बसणार फटका?
पुणे शिक्षक व पदवीधरचा महासंग्राम! पसंतीक्रमाच्या मतांची मोजणी सुरू; बंडखोरी अन् कुरघोड्यांचा कोणाला बसणार फटका?

व्हिडीओ

Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
Nashik Kumb Mela 2026 : कुंभमेळ्याची परंपरा नेमकी कशी सुरू झाली?  History of kumb Mela
Nashik Kumb mela : नाशिक कुंभमेळ्यात विश्वविक्रम, 501 गोदासेवकांचा एकाचवेळी शंखनाद, अमेरिकेचा विक्रम मोडीत
Raj Thackeray Speech | दुचाकी, चारचाकी, सिग्नल ते सरकार... नवी मुंबईतील मेळाव्यातलं राज यांचं भाषण!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Vidhan Parishad Election Result 2026 : पुणे शिक्षक व पदवीधरचा महासंग्राम! पसंतीक्रमाच्या मतांची मोजणी सुरू; बंडखोरी अन् कुरघोड्यांचा कोणाला बसणार फटका?
पुणे शिक्षक व पदवीधरचा महासंग्राम! पसंतीक्रमाच्या मतांची मोजणी सुरू; बंडखोरी अन् कुरघोड्यांचा कोणाला बसणार फटका?
Pradeep Purnekar Thane Morcha: प्रदीप पूर्णेकरांच्या न्यायासाठी आज ठाण्यात विराट मोर्चा, एकनाथ शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी, भाजपचे नेतेही मैदानात उतरणार
प्रदीप पूर्णेकरांच्या न्यायासाठी आज ठाण्यात विराट मोर्चा, एकनाथ शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी, भाजपचे नेतेही मैदानात उतरणार
Election :  सरपंचपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात महिलेचा पराभव..., गावकऱ्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला, चिडी देवींच्या कुटुंबाला थेट 25 लाखांची आर्थिक मदत
चिडी देवींचा निवडणुकीत पराभव, गावकऱ्यांकडून थेट 25 लाखांची आर्थिक मदत, लोकांच्या एका निर्णयानं कुंटुंबाला आश्चर्याचा धक्का
Mumbai Pune Missing Link : मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित
मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित
मोठी बातमी, प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची चौकशी होणार,  ठाणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकानं चौकशीला बोलावलं
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची चौकशी होणार, ठाणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकानं चौकशीला बोलावलं
कॉम्प्युटर क्लास करुन घरी निघाला होता साहिल, मृत्यूला रेल्वेचा गलथान कारभारच जबाबदार; कुटुंबीयांचा आक्रोश

Arunachal Border Tension : 'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
Vande Bharat Sleeper Train : मुंबई-बंगळुरु वंदे भारत स्लीपर ट्रेनबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांकडून अपडेट, ट्रेन कोणत्या मार्गे धावणार?
मुंबई-बंगळुरु वंदे भारत स्लीपर ट्रेनबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांकडून अपडेट, ट्रेन कोणत्या मार्गावरुन धावणार?
Embed widget