एक्स्प्लोर
In Pics : तळकोकणातील इको-फ्रेंडली राख्या आता परदेशात
Raksha BAndhan Special
1/7

रोजच्या जेवणात वापरल्या जाणाऱ्या नारळाच्या करवंटीपासून जर राख्या बनवल्या जातात असं सांगितलं तर तुम्ही विश्वास ठेवणार नाही. मात्र या टाकाऊ करवंटीपासून मालवणमधील स. का. पाटील महाविद्यालयाचे प्राध्यापक हसन खान व त्यांच्या विकल्प ब्रँड करवंटीपासून राख्या बनवत आहेत.
2/7

या सुबक इको-फ्रेंडली राख्यांची परदेशातील भारतीयांनाही भुरळ पडली आहे. नारळाच्या करवंटीपासून बनवलेल्या या राख्यांना परदेशात मागणी वाढल्याने राख्या जगभरातील देशात पाठवल्या गेल्या आहेत.
Published at : 21 Aug 2021 05:26 PM (IST)
आणखी पाहा























