एक्स्प्लोर
Cyclone Tauktae | तोक्ते चक्रीवादळाचे रायगड जिल्ह्यात थैमान, डोळ्यादेखत अनेकांचे संसार उध्वस्त, मन हेलावून टाकणारे फोटो
चक्रीवादळ
1/16

तोक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर समुद्रकिनाऱ्यावरील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यातील 12 हजार 420 नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आलं आहे.
2/16

रत्नागिरी जिल्ह्यातील 3 हजार 896, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 144 आणि रायगड जिल्ह्यातील 8 हजार 380 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केलं आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे.
Published at : 17 May 2021 04:22 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
क्रिकेट
व्यापार-उद्योग























