एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
PHOTO : छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती, किल्ले पुरंदरवर विविध कार्यक्रमांचे आयोजन
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/14/4f732f11f424b8274fc09456ddf8752a_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
chhatrapati sambhaji maharaj jayanti
1/9
![स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/14/032b2cc936860b03048302d991c3498f5db6d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
2/9
![पुरंदर किल्ल्यावर तिथीनुसार संभाजी महाराजाची जयंती साजरी करण्यात आली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/14/d0096ec6c83575373e3a21d129ff8fefb50dc.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पुरंदर किल्ल्यावर तिथीनुसार संभाजी महाराजाची जयंती साजरी करण्यात आली.
3/9
![पुरंदर किल्ला संभाजी महाराजांचे जन्मस्थान असल्यामुळे येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/14/799bad5a3b514f096e69bbc4a7896cd9efb2a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पुरंदर किल्ला संभाजी महाराजांचे जन्मस्थान असल्यामुळे येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
4/9
![संभाजी राजांचा जन्म 14 मे 1657 रोजी किल्ले पुरंदर येथे झाला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/14/18e2999891374a475d0687ca9f989d839f08a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
संभाजी राजांचा जन्म 14 मे 1657 रोजी किल्ले पुरंदर येथे झाला.
5/9
![शनिवारी सकाळी दहा वाजता पुलंदर किल्यावर महिलांनी शंभुरायांचा पाळणा जोजवला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/14/f3ccdd27d2000e3f9255a7e3e2c488000f776.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शनिवारी सकाळी दहा वाजता पुलंदर किल्यावर महिलांनी शंभुरायांचा पाळणा जोजवला.
6/9
![ढोल-ताशांचा गजर, हलगीचा नाद, मर्दानी खेळ, मल्लखांब या सारखे अनेक कार्यक्रम पुरंदरवर पार पडले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/14/30e62fddc14c05988b44e7c02788e187f8c8f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ढोल-ताशांचा गजर, हलगीचा नाद, मर्दानी खेळ, मल्लखांब या सारखे अनेक कार्यक्रम पुरंदरवर पार पडले.
7/9
![युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्र संभाजी महाराज यांची ओळख छावा म्हणून केली जाते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/14/fe5df232cafa4c4e0f1a0294418e566040923.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्र संभाजी महाराज यांची ओळख छावा म्हणून केली जाते.
8/9
![छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पुरंदर किल्ला सजवण्यात आला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/14/8cda81fc7ad906927144235dda5fdf151827c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पुरंदर किल्ला सजवण्यात आला होता.
9/9
![छत्रपती संभाजी महाराज यांचं जीवन आणि त्यांनी केलेला संघर्ष सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. सर्व फोटो : विजय राऊत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/14/156005c5baf40ff51a327f1c34f2975b9de7b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
छत्रपती संभाजी महाराज यांचं जीवन आणि त्यांनी केलेला संघर्ष सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. सर्व फोटो : विजय राऊत
Published at : 14 May 2022 08:06 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
नाशिक
बॉलीवूड
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)