एक्स्प्लोर
म्हशीनं दिला पांढऱ्या शुभ्र रेडकाला जन्म, पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी
White Buffalo Calf : चंद्रपूरमध्ये एका म्हशीने चक्क पांढऱ्या शुभ्र रेडकाला जन्म दिला आहे.

White Buffalo Calf
1/10

हो तुम्ही पाहताय ते खरं आहे.
2/10

चंद्रपूरमध्ये एका म्हशीने चक्क पांढऱ्या शुभ्र रेडकाला जन्म दिला आहे.
3/10

या म्हशीनं चक्क एका पांढऱ्या शुभ्र रेडकाला जन्म दिला आहे.
4/10

चंद्रपूर जिल्ह्यातील धाबा गावात या पांढऱ्या म्हशीच्या रेडकाचा जन्म झाला आहे.
5/10

म्हशीचे हे पांढरे शुभ्र रेडकू लोकांचे लक्ष वेधून घेत आहे.
6/10

म्हशीचं रेडकू हे सर्वसाधारणपणे काळ्या रंगाचं असतं, मात्र हे रेडकू पांढऱ्या रंगाचं आहे.
7/10

या पांढऱ्या रेडकाची सध्या फार चर्चा आहे.
8/10

या पांढऱ्या रेडकाला बघण्यासाठी नागरिक गर्दी करीत आहेत.
9/10

मात्र आज सकाळपासून हे पांढरे रेडकू दूध पित नाहीय.
10/10

त्यामुळे म्हशीचे मालक संजय येलमुले आणि त्यांचे कुटुंबीय चिंताग्रस्त आहेत.
Published at : 18 Sep 2022 03:01 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
व्यापार-उद्योग
बीड
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
