एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Raj Thackeray : भाजप नेते रावसाहेब दानवे राज ठाकरेंच्या भेटीसाठी 'शिवतीर्थ'वर
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/09/1fe18e1fcd5b02982d525d523206af78_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Raj Thackeray
1/5
![केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि शायना एनसी यांनी राज ठाकरे यांची शिवतीर्थावर भेट घेतली](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/09/de254dbe1d513a124bcbc45804f4c8cd58222.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि शायना एनसी यांनी राज ठाकरे यांची शिवतीर्थावर भेट घेतली
2/5
![राज ठाकरे परप्रांतीयांच्या धोरणात बदल करत नाहीत, तोपर्यंत युती शक्य नाही, या वक्तव्यानंतर आज दानवे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आहे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/09/25f47d3b510b23b72bf5fd5e0eddf3869385d.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राज ठाकरे परप्रांतीयांच्या धोरणात बदल करत नाहीत, तोपर्यंत युती शक्य नाही, या वक्तव्यानंतर आज दानवे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आहे
3/5
![रेल्वेजवळ असलेल्या जागेवर वर्षानुवर्षे असलेली घरांच्या प्रश्नावर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/09/4a1b43393c42a8b5d7cf9f4f7af79c06de077.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रेल्वेजवळ असलेल्या जागेवर वर्षानुवर्षे असलेली घरांच्या प्रश्नावर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.
4/5
![महाराष्ट्रातील स्थानिक भूमिपुत्र , रेल्वे कामगार समस्या, प्रवासी सुविधा या बाबत देखील चर्चा झाल्या आहेत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/09/88d233ab4e9eb17b4dcd3f088d9208cbb8e6d.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
महाराष्ट्रातील स्थानिक भूमिपुत्र , रेल्वे कामगार समस्या, प्रवासी सुविधा या बाबत देखील चर्चा झाल्या आहेत
5/5
![या बैठकीस मनसे नेते बाळा नांदगावकर, शायना एनसी, मनसे रेल्वे कामगार सेनेचे अध्यक्ष जितेंद्र पाटील हे देखील उपस्थित होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/09/3ececa9fa5f0e231d4afa2b26aa9e722dae38.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या बैठकीस मनसे नेते बाळा नांदगावकर, शायना एनसी, मनसे रेल्वे कामगार सेनेचे अध्यक्ष जितेंद्र पाटील हे देखील उपस्थित होते.
Published at : 09 Apr 2022 08:03 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
मुंबई
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)