एक्स्प्लोर
Bhandardara Dam: भंडारदरा धरण ओव्हरफ्लो! 5 हजार क्यूसेक वेगाने विसर्ग सुरू; पाहा फोटो...
Bhandardara Dam: भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने जोरदार हजेरी लावली असून घाटघर आणि रतनवाडी परिसरात कोसळणाऱ्या पावसाने भंडारदरा धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.
Bhandardara dam overflow
1/9

भंडारदरा धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे.
2/9

पावसामुळे भंडारदऱ्याचं निसर्ग सौदर्य खुललं आहे.
Published at : 25 Jul 2023 12:00 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण
भारत























