एक्स्प्लोर
In Pics : तळकोकणातील कणकवलीच्या कुंभवडे गावातील सह्याद्रीच्या रांगेचं विलोभनीय दृश्य, पाहा फोटो
Kokan
1/8

कोकण बारमाही हिरवंगार असतं मात्र पावसाळ्यात कोकण अधिकच खुलून दिसत.
2/8

हे खुललेल निसर्गाचं अनोखं रूप वर्षा ऋतूत पहायला मिळत. वर्षा ऋतूत निसर्ग बहरतो, खुलतो, फुलतो. याच काळात निसर्गाचं मनमोहन आणि देखणं असं रूप प्रत्येकाला भुरळ घालत.
Published at : 03 Jul 2021 04:59 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण
भारत























