एक्स्प्लोर
Kolhapur News: राधानगरी तालुक्यातील राऊतवाडी धबधबा पुन्हा एकदा पर्यटकांसाठी खुला
राधानगरी तालुक्यातील मुसळधार पावसाने राऊतवाडी धबधब्याने रौद्ररूप धारण केले होते. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव 20 जुलैपासून अनिश्चित काळासाठी धबधबा पर्यटनासाठी बंद करण्यात आला होता.
Rautwadi Waterfall (ड्रोन शूट सौजन्य- मिलिंद नलवडे)
1/10

मुसळधार पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील संततधार पावसामुळे पर्यटकांसाठी बंद करण्यात आलेला राऊतवाडी धबधबा पर्यटनासाठी पुन्हा खुला करण्यात आला आहे.
2/10

कोल्हापूर जिल्ह्यात सध्या पावसाचा जोर कमी झाल्याने धबधबा पर्यटकांसाठी पुन्हा खुला करण्यात आला आहे.
Published at : 30 Jul 2023 12:21 PM (IST)
आणखी पाहा























