एक्स्प्लोर
Kolhapur Airport : कोल्हापूर-मुंबई विमानसेवा आठवड्यातून चार दिवस सुरु; पहिल्याच दिवशी विमान हाऊसफुल्ल
Kolhapur Airport : आठवड्यातील मंगळवार, बुधवार, गुरुवार, शनिवार यादिवशी ही सेवा सुरु राहिल. चार दिवस विमानसेवा सुरु झाल्याने प्रवाशांनी आनंद व्यक्त केला आहे.
kolhapur Airport
1/10

कोल्हापूर- मुंबई विमानसेवा आठवड्यातून चार दिवस सुरु झाली आहे.
2/10

स्टार एअरचे पहिल्याच दिवशी विमान हाऊसफुल्ल झाले.
Published at : 06 Apr 2023 04:43 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
मुंबई
निवडणूक
महाराष्ट्र























