एक्स्प्लोर
PHOTO: ज्योतिबा आणि बिरोबाच्या नावानं चांगभलं.. पाहा देवांच्या भेटीच्या सोहळ्याचे फोटो!
viroba
1/8

महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यातील लाखो भाविकांचे असलेल्या दख्खनचा राजा ज्योतिबा व बिरोबा पालखी भेट सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
2/8

भाविकांनी ज्योतिबा आणि बिरोबाच्या नावानं चांगभलं या गजरात मुक्तहस्ताने भंडारा ,खारीक व लोकरची उधळण करत मोठ्या भक्तीमय वातावरणात उत्साह संपन्न झाला.
Published at : 24 Oct 2023 05:50 PM (IST)
आणखी पाहा























