एक्स्प्लोर
PHOTO : गोकुळ मिल्क ई सुविधा अॅपचा शुभारंभ; कारभार अधिक गतीमान होणार
gokul milk esuvidha app : दुधाची गुणवत्ता आणि त्याच्या मोजमापाची माहिती दूध संस्थांना त्वरित कळण्यासाठी गोकुळ मिल्क ई सुविधा अॅपचा शुभारंभ करण्यात आला.
![gokul milk esuvidha app : दुधाची गुणवत्ता आणि त्याच्या मोजमापाची माहिती दूध संस्थांना त्वरित कळण्यासाठी गोकुळ मिल्क ई सुविधा अॅपचा शुभारंभ करण्यात आला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/18/fdd0d4863b0e3d023f7f2c996dcebdf51674022359021444_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
gokul milk esuvidha app
1/10
![गोकुळचे शिल्पकार व माजी चेअरमन स्वर्गीय आनंदराव ज्ञानदेव पाटील-चुयेकर यांच्या 9 व्या पुण्यतिथीनिमित्त गोकुळ दूध संघाच्या आवारातील पूर्णाकृती पुतळ्याचे पूजन आयोजित करण्यात आले होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/18/852ce065b8ea19192af638e01b34c17cd0992.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गोकुळचे शिल्पकार व माजी चेअरमन स्वर्गीय आनंदराव ज्ञानदेव पाटील-चुयेकर यांच्या 9 व्या पुण्यतिथीनिमित्त गोकुळ दूध संघाच्या आवारातील पूर्णाकृती पुतळ्याचे पूजन आयोजित करण्यात आले होते.
2/10
![यावेळी दुधाची गुणवत्ता आणि त्याच्या मोजमापाची माहिती दूध संस्थांना त्वरित कळण्यासाठी गोकुळ मिल्क ई सुविधा अॅपचा शुभारंभ करण्यात आला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/18/415873a7f221a620f68b532d61d3d24799e8e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी दुधाची गुणवत्ता आणि त्याच्या मोजमापाची माहिती दूध संस्थांना त्वरित कळण्यासाठी गोकुळ मिल्क ई सुविधा अॅपचा शुभारंभ करण्यात आला.
3/10
![या ॲपच्या माध्यमातून शेतकरी, दूध उत्पादक यांच्यासह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सर्व सुविधा जलद उपलब्ध होणार आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/18/67ae89843b4598be19ad09bb836fa40ed59d5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या ॲपच्या माध्यमातून शेतकरी, दूध उत्पादक यांच्यासह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सर्व सुविधा जलद उपलब्ध होणार आहेत.
4/10
![या अॅपमुळे अद्ययावत सुविधा शेतकरी आणि दूध उत्पादकांना देण्याचे काम पूर्ण झाल्याचा मनस्वी आनंद होत असल्याची प्रतिक्रिया सतेज पाटील यांनी दिली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/18/e0f04f0956341bc21da1e5d2a9d0c10c504d9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या अॅपमुळे अद्ययावत सुविधा शेतकरी आणि दूध उत्पादकांना देण्याचे काम पूर्ण झाल्याचा मनस्वी आनंद होत असल्याची प्रतिक्रिया सतेज पाटील यांनी दिली.
5/10
![आनंदराव पाटील - चुयेकर यांनी गोकुळ दूध संघाच्या माध्यमातून लाखो शेतकरी आणि दूध उत्पादकांच्या जीवनात आर्थिक सुबत्ता निर्माण करण्याचं मोलाचं काम केल्याचे सतेज पाटील म्हणाले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/18/7d43b4bf4b9438eea0b20d1b1655571386cc1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आनंदराव पाटील - चुयेकर यांनी गोकुळ दूध संघाच्या माध्यमातून लाखो शेतकरी आणि दूध उत्पादकांच्या जीवनात आर्थिक सुबत्ता निर्माण करण्याचं मोलाचं काम केल्याचे सतेज पाटील म्हणाले.
6/10
![गोकुळ दूध संघाचा विस्तार मोठ्या प्रमाणात करण्याबरोबरच 20 लाख लिटर दुधाचं लक्ष गाठलं गाठण्यासाठी सर्व संचालक एकत्रित येऊन निश्चितच प्रयत्न करू, असेही त्यांनी सांगितले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/18/fefdbcb4eaeba760dc23a16728e281b5b168f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गोकुळ दूध संघाचा विस्तार मोठ्या प्रमाणात करण्याबरोबरच 20 लाख लिटर दुधाचं लक्ष गाठलं गाठण्यासाठी सर्व संचालक एकत्रित येऊन निश्चितच प्रयत्न करू, असेही त्यांनी सांगितले.
7/10
![‘गोकुळ’मध्ये दुधाची प्रत व वजन झाल्यानंतर सेकंदात ते प्राथमिक दूध संस्थांना कळणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/18/026d4645e1d0b75234c2f0fa7334e02e3b87e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
‘गोकुळ’मध्ये दुधाची प्रत व वजन झाल्यानंतर सेकंदात ते प्राथमिक दूध संस्थांना कळणार आहे.
8/10
![आगामी काळात या ॲपशी दूध उत्पादक शेतकऱ्यांनाही जोडले जाणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/18/575f36bddb28d0a10fc373f425168e0157ecd.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आगामी काळात या ॲपशी दूध उत्पादक शेतकऱ्यांनाही जोडले जाणार आहे.
9/10
![या ॲपद्वारे पशुखाद्यासह इतर सुविधांची नोंदणीही करता येणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/18/05b68e5d1c0d186be97aed6e0026dbc6daf97.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या ॲपद्वारे पशुखाद्यासह इतर सुविधांची नोंदणीही करता येणार आहे.
10/10
![या ॲपद्वारे पहिल्या टप्प्यात प्राथमिक दूध संस्थांचे अध्यक्ष व सचिवांना जोडले जाणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/18/5961d84e2064c27e19ea56189fe5c63ce8100.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या ॲपद्वारे पहिल्या टप्प्यात प्राथमिक दूध संस्थांचे अध्यक्ष व सचिवांना जोडले जाणार आहे.
Published at : 18 Jan 2023 12:18 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
अहमदनगर
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)