एक्स्प्लोर
जळगावच्या चाळीसगावमधील मिरची बाजाराला मोठी आग, बाजूलाच पेट्रोल पंप असल्यानं खळबळ
जळगावच्या चाळीसगावमधील मिरची बाजाराला मोठी आग लागल्याची घटना घडली आहे.
Jalgaon Fire News
1/9

जळगावच्या चाळीसगाव शहरात भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.
2/9

जळगावच्या चाळीसगाव शहरात नागोठोड परिसरात असलेल्या मिरची बाजाराला मोठ्या प्रमामाथ आग लागली आहे.
Published at : 11 Apr 2025 03:11 PM (IST)
आणखी पाहा























