एक्स्प्लोर
PHOTO : ब्युटी विथ ब्रेन, IAS रिया दाबीची पोस्टिंग कुठे?
Ria Dabi
1/6

IAS अधिकारी टीना दाबीप्रमाणेच तिची धाकटी बहीण रिया दाबीही यूपीएससी टॉपर आहे. दिल्लीची रहिवासी 23 वर्षीय रिया दाबी हिने यूपीएससी परीक्षेत 15 वा क्रमांक मिळवला होता. जाणून घेऊया रिया दाबीची पोस्टिंग आता कुठे आहे?
2/6

रिया ही 2021 बॅचची आयएएस अधिकारी आहे. सोशल मीडियावर ती खूप अॅक्टिव्ह असते. रिया दाबी ही राजस्थान कॅडरची आयएएस आहे. तिची बहीण टीना आणि तिचा भावी पती प्रदीप गावंडे हे देखील राजस्थान केडरचे आहेत.
Published at : 01 Apr 2022 11:39 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
मुंबई
व्यापार-उद्योग























