एक्स्प्लोर
Chitrakoot : भारतात 'या' ठिकाणी प्रभू श्रीराम स्नान करायचे, देश-विदेशातील लाखो भाविक घेतात दर्शन
Chitrakoot Ram Ghat : भारतात एक अशी पवित्र जागा आहे, जिथे प्रभू श्रीराम स्नान करायचे. हे ठिकाण कोणतं तुम्हाला माहित आहे का? नसेल तर जाणून घ्या.
Chitrakoot Ram Ghat
1/8

उत्तर प्रदेशातील चित्रकूटमधील रामघाट धार्मिक स्थळ आहे. या ठिकाणी प्रभू श्रीराम अंघोळ करायचे.
2/8

प्रभू राम आणि सीता यांच्यासह लक्ष्मणाने 14 वर्षे वनवास केला. त्यातील 11 वर्ष ते चित्रकूट येथे वास्तव्यास होते. त्यावेळी प्रभू श्रीराम रामघाटावर स्नान करायचे.
Published at : 27 Sep 2023 03:14 PM (IST)
आणखी पाहा























