एक्स्प्लोर
PHOTO : Shashi Tharoor यांचा नारळ फोडताना फोटो व्हायरल; पहा गमतीशीर मीम्स
Feature_Photo
1/7

शशी थरुर यांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्या इलावंचेरी या मूळ गावी ओनमचा सण पारंपरिक पद्धतीने साजरा केला. त्यांनी भगवती मंदिरामध्ये पूजा केली. (image tweeted by @@ShashiTharoor)
2/7

शशी थरुर यांनी ओनमच्या दिवशी नारळ फोडतानाचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. आता त्यावर एकाहून एक भन्नाट मीम्स तयार झाले आहेत. (image tweeted by @@ShashiTharoor)
Published at : 27 Aug 2021 10:06 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
मुंबई
व्यापार-उद्योग























