एक्स्प्लोर
बिहारच्या राजधानीत सांगली जिल्ह्यातील गलाई बांधवांचा मराठमोळा गणेशोत्सव
बिहारच्या राजधानीत सांगली जिल्ह्यातील गलाई बांधवांचा मराठमोळा गणेशोत्सव... पटना येथे ५० वर्षापासूनची गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा
Sangli
1/9

बिहारच्या राजधानीत सांगली जिल्ह्यातील गलाई बांधवांचा मराठमोळा गणेशोत्सव... पटना येथे ५० वर्षापासूनची गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा
2/9

सोने-चांदी गलाई व्यवसायानिमित्त बिहारच्या पटना शहरात स्थायिक झालेल्या सांगली व सातारा जिल्ह्यातील मराठी लोकांनी महाराष्टपासून हजारो मैल दूर राहून मराठी अस्मिता जोपासली आहे.
Published at : 04 Sep 2022 04:06 PM (IST)
Tags :
Sangliआणखी पाहा