एक्स्प्लोर
Puri Rath Yatra 2022 Photos: जगन्नाथ रथयात्रेला सुरुवात, दोन वर्षांनंतर लाखोंच्या संख्येने भाविक सहभागी!
Rath Yatra 2022
1/6

जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे. ही रथयात्रा 1 जुलैपासून सुरु होऊन, 12 जुलैपर्यंत चालणार आहे. ओडिशातील पुरीमध्ये जगन्नाथ रथयात्रेसाठी (Jagannath Rath Yatra 2022) पूजा विधी सुरु झाले आहेत.
2/6

कोरोना महामारीनंतर तब्बल दोन वर्षांच्या कालावधीनंतर यंदा भाविकांना थेट रथयात्रेत सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली आहे.
Published at : 01 Jul 2022 02:03 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
मुंबई
व्यापार-उद्योग























