एक्स्प्लोर
PM Modi In Tejas: आकाशही ठेंगणं! पंतप्रधान मोदींनी फायटर विमान तेजसमधून भरले अवकाशात उड्डाण
PM Modi In Tejas Photo: स्वदेशी बनवटीच्या हलके लढाऊ विमान तेजसमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उड्डाण भरले. त्याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत.
PM Modi In Tejas Photo
1/8

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या स्वदेशी लढाऊ विमान तेजसमधून अवकाशात उड्डाण केले. बेंगळुरू येथील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) ला भेट दिल्यानंतर त्यांनी तेजसमधून हे उड्डाण केलं.
2/8

तेजसमधून केलेल्या उड्डाणानंतर नरेंद्र मोदी यांनी भारतीय वायुसेना, DRDO आणि HAL तसेच सर्व भारतीयांचे अभिनंदन केले.
Published at : 25 Nov 2023 03:55 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई























