एक्स्प्लोर
PM Modi: कर्तव्यनिष्ठ नरेंद्र मोदी! आईच्या अंत्यसंस्कारानंतर कर्तव्यनिष्ठेचं दर्शन घडवत मोदींकडून कामाला सुरुवात
PM Narendra Modi : कर्मयोग्याप्रमाणे पंतप्रधान आज आपली सारी कर्तव्य पार पडताना दिसले. दु:खाच्या प्रसंगातही पंतप्रधानांनी त्यांच्या कर्तव्यभावनेचा विसर पडू दिला नाही.
PM Narendra Modi
1/10

देशाचे पंतप्रधान नरेद्र मोदी (PM Modi) यांना आज मातृवियोगाच्या दु:खाला सामोरं जावं लागलं. पण या अतीव दु:खाच्या काळातही पंतप्रधानांनी जी कर्तव्य तत्परता दाखवली तीही आदर्श अशीच म्हणावी लागेल.
2/10

कर्मयोग्याप्रमाणे पंतप्रधान आज आपली सारी कर्तव्य पार पडताना दिसले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन यांचं आज पहाटे वयाच्या 100 व्या वर्षी निधन झालं. पण या दु:खाच्या प्रसंगातही पंतप्रधानांनी त्यांच्या कर्तव्यभावनेचा विसर पडू दिला नाही.
Published at : 30 Dec 2022 03:50 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
पालघर
व्यापार-उद्योग























