एक्स्प्लोर
PM Modi US Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदींना भर पावसात अमेरिकन सैन्याकडून गार्ड ऑफ दी ऑनर
PM Modi US Visit : न्यूयॉर्कमधील योगदिनाचा कार्यक्रम आटोपून मोदी वॉशिंग्टन डीसीमध्ये दाखल झाले.
PM Modi US Visit
1/10

पंतप्रधान मोदींच्या अमेरिका दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे.
2/10

वॉशिंग्टन डीसीमध्ये मोदींचं शाही स्वागत करण्यात आलं.
3/10

पंतप्रधानांना अमेरिकेनं विमानतळावर गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला.
4/10

या प्रसंगी अमेरिकन सरकारचे वरिष्ठ प्रशासकीय आणि लष्करी अधिकारी उपस्थित होते.
5/10

विशेष म्हणजे मोदींचं विमान लँड झालं तेव्हा पाऊस पडत होता.
6/10

मात्र भर पावसातसुद्धा गार्ड ऑफ ऑनर मोठ्या दिमाखात पार पडला.
7/10

आपल्यावर इंद्रदेवता प्रसन्न आहे, असं मोदींनी आपल्या ट्विटमध्ये देखील म्हटलं आहे
8/10

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी लहान मुलांचीही गर्दी होती
9/10

पंतप्रधानांकडून मुलाच्या टीशर्ट वर ऑटोग्राफ देण्यात आली
10/10

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वॉशिंगटन डीसी येथे भारतीय लोकांकडून जल्लोषात स्वागत केले
Published at : 22 Jun 2023 09:03 AM (IST)
View More
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
व्यापार-उद्योग


















