एक्स्प्लोर
PHOTO : ड्रीम प्रोजेक्ट काशी विश्ननाथ कॉरिडोर तयार, पंतप्रधान मोदी स्वत: लक्ष ठेवून असलेल्या प्रोजेक्टची काय आहे खासियत...
pm modi Kashi Vishwanath Corridor
1/10

Kashi Vishwanath Corridor : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या काशी विश्वनाथ कॉरिडोरचं आज लोकार्पण होणार आहे. पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत होणाऱ्या या सोहळ्यासाठी वाराणसी नगरी सजली आहे.
2/10

मोदींच्या स्वागतासाठी काशी विश्वनाथ मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आलीय. काशी विश्वनाथ कॉरिडोर लोकार्पणचा हा सोहळा जवळपास तीन तास चालणार आहे. या सोहळ्या दरम्यान आतषबाजी, लेजर शो आणि दीपोत्सवही पाहायला मिळणार आहे. 8 मार्च 2019 रोजी पंतप्रधान मोदींच्या हस्ते काशी विश्वननाथ कॉरिडोरचं भूमीपूजन करण्यात आलं होतं.
Published at : 13 Dec 2021 08:44 AM (IST)
आणखी पाहा























