एक्स्प्लोर
In Pics : भारतातील सर्वात अलिशान ट्रेन्स; प्रवास भाडंही तितकच महाग
Indian Railway
1/5

डेक्कन ओडिसीचा रॉयल ब्लू कलर ट्रेनमध्ये प्रवेश करताच तुम्हाला 'महाराजा' असल्यासारखं फील करुन देतो. या ट्रेनमध्ये अतिशय सुंदर इंटिरियर, डिलक्स केबिन आणि रेस्टॉरंटसह सर्व सुविधा आहेत. ही ट्रेन दिल्ली व मुंबई येथून धावते. याचं मॅनेजमेंट ताज ग्रुप ऑफ हॉटेल्सकडून केलं जातं. रिपोर्टनुसार, या ट्रेनच्या डिलक्स केबिनचे भाडे 7.79. लाख रुपये (दोन लोकांसाठी) आणि प्रेसिडेंशियल सुएटसाठी 11.7 लाख रुपये (दोन लोकांसाठी) भाडे आहे.
2/5

बुद्ध एक्स्प्रेस मध्य प्रदेश आणि बिहारमधील सुंदर पर्यटन स्थळांचा आढावा घेते. यात बोध गया, राजगीर आणि नालंदासारख्या ठिकाणांचा समावेश आहे. या ट्रेनमध्ये लहान लायब्ररी, रेस्टॉरंटसह अनेक सुविधा आहेत. या गाडीचे भाडे एका रात्रीसाठी 12 हजार रुपये आणि 7 रात्रीसाठी 86 हजार रुपये आहे.
Published at : 28 Jun 2021 10:30 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई
भारत






















