एक्स्प्लोर
PHOTO : भारतीय सशस्त्र सेना ध्वज दिवस का साजरा केला जातो?
Indian Armed Forces Flag Day : भारतीय सशस्त्र सेना ध्वज दिवस हा लष्कर, नौदल आणि हवाई दलामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी साजरा केला जातो.
Indian Armed Forces Flag Day
1/6

आज देशभरात भारतीय सशस्त्र सेना ध्वज दिवस साजरा केला जातो.
2/6

7 डिसेंबर हा दिवस भारतीय सशस्त्र सेना ध्वज दिवस म्हणून साजरा केला जातो.
Published at : 07 Dec 2023 02:17 PM (IST)
आणखी पाहा























