शिवाय चीनकडून या भागातील फौजफाटाही मोठ्या प्रमाणात कमी होत असल्याचं त्यांनी या माध्यमातून सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.
3/5
पँगाँग त्सोच्या उत्तर आणि दक्षिण भागातून चीनी सैन्याची माघार घेण्याचं काम सुरु आहे असं त्यांनी या ट्विटमध्ये लिहिलं. चीनच्या सैन्याकडून हटवली जाणारी तात्पुरती बांधकामं, तंबू यांची छायाचित्रंही जोडली.
4/5
अनेक महिन्यांपासून सुरु असणाऱ्या उच्चस्तरीय बैठका आणि चर्चांनंतर किंबहुना सध्याही सुरु असणाऱ्या काही बैठकांदरम्यानच आता लडाख येथे असणाऱ्या पँगाँग त्सो तलावापाशी असणाऱ्या भागातून देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीनं महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
5/5
खासदार Jamyang Tsering Namgyal यांनी ट्विटरच्या माध्यमातून काही छायाचित्र पोस्ट करत ही माहिती दिली.