एक्स्प्लोर
Himachal Pradesh Landslide : शिमल्यातील शिव मंदिर कोसळलं, 9 जणांचा मृ्त्यू; अद्यापही काही जण ढिगाऱ्याखाली अडकलेले
Shimla landslide : हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला येथे एक मोठी दुर्घटना घडली आहे. मुसळधार पावसामुळे येथील शिव मंदिर कोसळलं आहे.
Himachal Pradesh Shimla landslide
1/10

मुसळधार पावसामुळे शिमल्यामध्ये भूस्खलन होऊन अनेक लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत. (PC:PTI)
2/10

या दुर्घटनेत आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला असून अद्यापही 25 ते 30 लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती समोर येत आहे. ही घटना शिमल्याच्या समरहिल भागात घडली. (PC:PTI)
Published at : 14 Aug 2023 02:05 PM (IST)
आणखी पाहा























