एक्स्प्लोर
Ganeshotsav 2023: जन्माष्टमीआधीच गणेशोत्सवाची धूम; देशभरात तयारी सुरू, आगमन सोहळेही धडाक्यात, पाहा फोटो
Ganeshotsav 2023: दोन आठवड्यांवर आलेल्या गणेसोत्सवासाठी आताच वातावरण आनंदमय झालं आहे. देशभरात बाप्पांच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू आहे.

Ganeshotsav 2023
1/11

अवघ्या काही दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवामुळे आताच वातावरण प्रसन्नमय झालं आहे. मूर्तीकार बाप्पाच्या मूर्तींना फायनल टच देत आहेत.
2/11

अगदी 200 रुपयांपासून मिळणाऱ्या गणेश मूर्ती बाजारात उपलब्ध आहेत.
3/11

अनेक जण आपल्या घरातल्या बाप्पासाठी आताच बुकिंग करत आहेत.
4/11

अगदी गावपातळीवरही बाप्पांच्या आगमानाचा आनंद आहे. मूर्तीकार रंगरंगोटीमध्ये व्यस्त आहेत.
5/11

मुंबईत मोठ्या मंडळांच्या बाप्पांच्या आगमनाला सुरुवात झाली आहे.
6/11

ढोलताशांच्या गजरात बाप्पाचं आगमन होत आहे.
7/11

लालबाग-परेल परिसरातील रस्ते गणपती बाप्पांच्या आगमन सोहळ्यामुळे जॅम झाले आहेत.
8/11

शनिवार, रविवारी मोठ्या गणपतींचं आगमन होणार असल्याने लालबाग, परळ परिसरात गर्दी पाहायला मिळणार आहे.
9/11

मागील वर्षीप्रमाणे यंदाही इकोफ्रेंडली मूर्तींना भक्तांची पसंती मिळत आहे.
10/11

इको फ्रेंडली मूर्तींना मागणी असल्याने अशाच मूर्ती घडवण्याकडे मूर्तिकारांचा कल आहे.
11/11

अनेक ठिकाणी मूर्तींना फायनल फिनिशिंग देण्याचं काम सुरू आहे.
Published at : 06 Sep 2023 01:58 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
भारत
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
