एक्स्प्लोर
संपूर्ण दिल्ली जलमय झाल्यास, दृश्य कसं असेल? AI नं दाखवलं भविष्यातलं वास्तव, फोटो पाहुन धक्का बसेल
लाल किल्ल्यापासून दिल्लीपर्यंत अनेक भाग पाण्यात भरलं आहेत. रस्त्यांना नदी-नाल्यांचं स्वरुप आलं आहे. अशातच एका कलाकारानं (@vkspwr) जलमय झालेल्या दिल्लीचे AI फोटो तयार केले आहेत.
![लाल किल्ल्यापासून दिल्लीपर्यंत अनेक भाग पाण्यात भरलं आहेत. रस्त्यांना नदी-नाल्यांचं स्वरुप आलं आहे. अशातच एका कलाकारानं (@vkspwr) जलमय झालेल्या दिल्लीचे AI फोटो तयार केले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/17/fd96bcfff1fc4e35a4cd26ff0577c53e168957178353988_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Delhi Floods AI Viral Images
1/9
![AI फोटोंमध्ये जर भविष्यात संपूर्ण दिल्लीत पाणी भरलं, तर दिल्लीकर कसे प्रवास करतीय याचं भीषण वास्तव दर्शवलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/17/475995e9b1c9d762bdd7ec9f17701ec690906.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
AI फोटोंमध्ये जर भविष्यात संपूर्ण दिल्लीत पाणी भरलं, तर दिल्लीकर कसे प्रवास करतीय याचं भीषण वास्तव दर्शवलं आहे.
2/9
![देशाच्या इतर जिल्ह्यांसह राजधानी दिल्लीही गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाचा सामना करत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/17/737eac1c4903ca2c2f69b13db08893d89ed73.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
देशाच्या इतर जिल्ह्यांसह राजधानी दिल्लीही गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाचा सामना करत आहे.
3/9
![अनेक शहरांमध्ये पूरस्थिती उद्भवली आहे. दिल्लीतही गेल्या काही दिवसांपासून अशीच परिस्थिती आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/17/cf43855cd538987a06d6ba79f0d24ca844286.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अनेक शहरांमध्ये पूरस्थिती उद्भवली आहे. दिल्लीतही गेल्या काही दिवसांपासून अशीच परिस्थिती आहे.
4/9
![हथिनीकुंड बॅरेजमधून पाणी सोडल्यामुळे यमुने नदीच्या पाण्याची पातळी एवढी वाढली की, गेल्या 45 वर्षांचा विक्रम मोडला गेला आणि संपूर्ण दिल्ली जलमय झाली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/17/cd4fc74d5c4acf3124e501beab249196a988d.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हथिनीकुंड बॅरेजमधून पाणी सोडल्यामुळे यमुने नदीच्या पाण्याची पातळी एवढी वाढली की, गेल्या 45 वर्षांचा विक्रम मोडला गेला आणि संपूर्ण दिल्ली जलमय झाली.
5/9
![दिल्लीत यमुना नदी धोक्याची पातळी ओलांडून धोक्याच्या पातळीपेक्षा 3 मीटर वर वाहत होती. यावेळी यमुनेची पाण्याची पातळी विक्रमी 208.66 मीटरवर पोहोचली, त्यामुळे लाल किल्ल्यासह अनेक सखल भागांत पाणी शिरल्याचं पाहायला मिळालं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/17/91e539c4ba6baca0a830a6376515a3f02f4bb.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दिल्लीत यमुना नदी धोक्याची पातळी ओलांडून धोक्याच्या पातळीपेक्षा 3 मीटर वर वाहत होती. यावेळी यमुनेची पाण्याची पातळी विक्रमी 208.66 मीटरवर पोहोचली, त्यामुळे लाल किल्ल्यासह अनेक सखल भागांत पाणी शिरल्याचं पाहायला मिळालं.
6/9
![दरम्यान, यमुना नदीची पाणी पातळी हळूहळू कमी होत असून दिल्लीत शिरलेल्या पाण्याचा स्तरही कमी झाला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/17/395e9bb43f92e5d0265f5467800d93229489d.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दरम्यान, यमुना नदीची पाणी पातळी हळूहळू कमी होत असून दिल्लीत शिरलेल्या पाण्याचा स्तरही कमी झाला आहे.
7/9
![दरम्यान, यमुना नदीची पाणी पातळी हळूहळू कमी होत असून दिल्लीत शिरलेल्या पाण्याचा स्तरही कमी झाला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/17/d8063da9c8287019d7a51a33ec8005ff50913.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दरम्यान, यमुना नदीची पाणी पातळी हळूहळू कमी होत असून दिल्लीत शिरलेल्या पाण्याचा स्तरही कमी झाला आहे.
8/9
![इन्स्टाग्रामवर आर्टिस्ट विकास पवार @vkspwr ने काही फोटो शेअर केले आहेत. फोटोंमध्ये लाल किल्ला आणि इंडिया गेटसह इतरही अनेक भागांत पाणी भरल्याचं दिसून येत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/17/75e9e8df4731fc45c86094dbdc69800e1bd74.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
इन्स्टाग्रामवर आर्टिस्ट विकास पवार @vkspwr ने काही फोटो शेअर केले आहेत. फोटोंमध्ये लाल किल्ला आणि इंडिया गेटसह इतरही अनेक भागांत पाणी भरल्याचं दिसून येत आहे.
9/9
![पाणी भरल्यामुळे संपूर्ण दिल्लीतील रस्त्यांना नदी-नाल्यांचं स्वरुप प्राप्त झालं आहे. तर दिल्लीतील लोक प्रवास करण्यासाठी गाड्यांऐवजी बोट आणि पाणबुड्यांचा वापर करत असल्याचं पाहायला मिळत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/17/737eac1c4903ca2c2f69b13db08893d891067.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पाणी भरल्यामुळे संपूर्ण दिल्लीतील रस्त्यांना नदी-नाल्यांचं स्वरुप प्राप्त झालं आहे. तर दिल्लीतील लोक प्रवास करण्यासाठी गाड्यांऐवजी बोट आणि पाणबुड्यांचा वापर करत असल्याचं पाहायला मिळत आहे.
Published at : 17 Jul 2023 11:01 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्रीडा
भारत
सातारा
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)