एक्स्प्लोर
Cyclone Biparjoy: बिपरजॉय वादळ किती भयंकर? समोर आली सॅटेलाइट दृश्यं; पाहा...
Cyclone Biparjoy: बिपरजॉय चक्रीवादळाने आता उग्र रूप धारण केलं आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, हे वादळ गुरुवारी (15 जून) गुजरातमध्ये कहर करू शकतं, त्यामुळे विभागाने राज्यात अलर्ट जारी केला आहे.
Cyclone Biparjoy
1/7

दरम्यान, इंटरनॅशनल स्पेस स्टेशनच्या एका अंतराळवीराने चक्रीवादळाची काही छायाचित्रं शेअर केली आहेत.
2/7

संयुक्त अरब अमिरातीचे (UAE) अंतराळवीर सुलतान अल नेयादी यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर अरबी समुद्रावरील चक्रीवादळ बिपरजॉयची काही छायाचित्रं पोस्ट केली आहेत.
Published at : 15 Jun 2023 06:27 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
व्यापार-उद्योग
राजकारण
पुणे























