एक्स्प्लोर
Affordable Alcohol: गोव्यातच नाही, तर देशातील 'या' राज्यांमध्येही मिळते स्वस्त दारु; पाहा...
देशातील प्रत्येक राज्यात दारुचे दर वेगळे असतात. कुठे दारु एकदम स्वस्त असते, तर कुठे महाग असते. दारु कोणत्या राज्यांमध्ये स्वस्त आहे, हे पाहूया...
Cheapest Alcohol in India
1/6

देशातील अनेक राज्यांत तर दारु विक्रीवर देखील बंदी आहे. आपण आज भारतातील काही अशी राज्यं पाहूया, जिथे दारु सर्वात स्वस्त मिळते.
2/6

सर्वप्रथम गोव्यात सर्वात स्वस्त दारु मिळते, कारण तेथे दारुवर कमी उत्पादन शुल्क आकारला जातो. पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्याने दारुचे दर कमी ठेवले आहेत.
3/6

गोव्यानंतर पुद्दुचेरीमध्ये सर्वात स्वस्त दारु मिळते. शेजारच्या तामिळनाडू, कर्नाटक आणि इतर राज्यांच्या तुलनेत पुद्दुचेरीमध्ये दारुचे दर कमी आहेत.
4/6

दीव-दमण या छोट्या केंद्रशासित प्रदेशांमध्ये अल्कोहोलवरील कर कमी आहेत, परिणामी तिथे स्वस्त दारु मिळते
5/6

पंजाब आणि हरियाणा या दोन राज्यांची राजधानी असलेल्या चंदीडढमध्ये देखील दारु स्वस्त आहे.
6/6

पुणे शहरातही दारुवर कमी कर आकारला जातो, त्यामुळे तिथे देखील दारुचे दर कमी आहेत.
Published at : 22 Jul 2023 05:03 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
























