एक्स्प्लोर

Asia Cup 2023 Final : फक्त क्रिकेट नाही... इतरही अनेक बाबतीत श्रीलंका भारताच्या मागे, याबाबत जाणून घ्या...

India vs Sri Lanka, Asia Cup 2023 : श्रीलंका फक्त क्रिकेटमध्येच नाही तर, अनेक बाबतीत भारतापेक्षा मागे आहे. याबाबत सविस्तर वाचा.

India vs Sri Lanka

1/10
भारत आणि भारतीय खेळाडू जागतिक मंचावर आघाडीवर आहेत, तिथे श्रीलंका कुठेही नाही. (Photo : PTI)

2/10
जेव्हा आपण भारताची श्रीलंकेशी तुलना करतो, तेव्हा श्रीलंका अनेक बाबतीत आपल्या मागे आहे.  (Photo : PTI)

3/10
क्रिकेट संघासोबतच लष्कराच्या बाबतीतही श्रीलंका श्रीलंका आपल्यापेक्षा खूप मागे आहे.   (Photo : PTI)

4/10
लष्करी सामर्थ्याच्या यादीत, एकूण 142 देशांपैकी श्रीलंकेचं सैन्य 79 व्या क्रमांकावर आहे. (Photo: PTI)

5/10
लष्करी सामर्थ्याच्या यादीत भारत चौथ्या क्रमांकावर आहे. (Photo : Wallpapers.com)

6/10
आर्थिक स्थितीतही श्रीलंकेची भारतासोबत तुलना होऊ शकत नाही. 2021 मध्ये भारताचा GDP 3170 अब्ज डॉलर होता. तर श्रीलंकेचा जीडीपी 84.52 अब्ज डॉलर होता.  (Photo : istock)

7/10
यानंतरही भारत आर्थिकदृष्या प्रगती करताना दिसत आहे.तर, श्रीलंकेची परिस्थिती आणखी बिकट झालेली पाहायला मिळत आहे.

8/10
क्षेत्रफळाच्या बाबतीतही श्रीलंका भारताच्या तुलनेत खूप मागे आहे. भारत क्षेत्रफळाच्या दृष्टीने श्रीलंकेपेक्षा खूप मोठा आहे. एकीकडे श्रीलंकेचे क्षेत्रफळ 65,610 चौरस किलोमीटर आहे. तर भारताचे क्षेत्रफळ 32,87,263 चौरस किलोमीटर आहे.

9/10
लोकसंख्येच्या बाबतीत श्रीलंका भारतापेक्षा पूर्णपणे कनिष्ठ आहे. जिथे भारताची लोकसंख्या 125 कोटींहून अधिक आहे. तर श्रीलंकेची लोकसंख्या केवळ 2.22 कोटी आहे. भारतातील काही मोठ्या राज्यांच्या तुलनेत ते कुठेही उभे नाही.

10/10
क्रिकेटव्यतिरिक्त अनेक आशियाई स्पर्धांमध्ये आणि ऑलिम्पिकमध्येही भारत चॅम्पियन असल्याचं जगाला दाखवून दिलं आहे.  (Photo : PTI)

भारत फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर

Sharad Pawar : मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
Shirala Vidhan Sabha constituency : मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
Sharad Pawar : राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pratibha Pawar Banner : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगलं हुतंय', प्रतिभाताई पवारांच्या हाती फलकVinod Tawde PC : राहुल गांधींच्या टीकेला तावडेंकडून प्रत्युत्तर; राजीव गांधी ते अदानी काय म्हणाले?Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 1 PM :18 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 02 PM : 18 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
Sharad Pawar : मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
Shirala Vidhan Sabha constituency : मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
Sharad Pawar : राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
''आपल्या राजाच्या वडिलांच्या नावाची बदनामी नको; शहाजी नाव काढून खोके पाटील ठेवा, कोर्टात जावा''

विधानसभेची खडाजंगी: सोलापूर दक्षिणमध्ये भाजप हॅटट्रीक साधणार की ठाकरेंचा उमेदवार गड जिंकणार

विधानसभेची खडाजंगी: सोलापूर मध्यमधून काँग्रेसची जादू चालणार की आडम मास्तरांना मताधिक्य मिळणार? कोण मारणार बाजी

Rohit Pawar : शरद पवार राजकारणातील वस्तादांचे वस्ताद,  रोहित पवारांचं आजोबांसमोर धडाकेबाज भाषण, राम शिंदेंवर डागली तोफ
शरद पवार राजकारणातील वस्तादांचे वस्ताद, रोहित पवारांचं आजोबांसमोर धडाकेबाज भाषण, राम शिंदेंवर डागली तोफ
Embed widget