एक्स्प्लोर
In Pics | आंध्रप्रदेशच्या अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा हाहाकार, Tirupati मंदिरात पाणीच पाणी
tirupati_flood
1/6

आंध्रप्रदेशच्या तिरुपतीमध्ये मुसळधार पाऊस कोसळला आहे. त्यामुळे तिरुपती मंदिरातही पाणी साचलं आहे.
2/6

तिरुमाला डोंगरांवरुन वाहणाऱ्या पाण्याचंही रौद्ररुप पाहायला मिळतंय.
Published at : 20 Nov 2021 12:11 AM (IST)
आणखी पाहा























