एक्स्प्लोर
CM in Satara : आधी हेलिकॉप्टरचं मुंबईत इमर्जन्सी लँडिंग, मुख्यमंत्री अखेर साताऱ्यात दाखल
CM Eknath Shinde Helicopter : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अखेर साताऱ्यात दाखल झाले आहेत. त्यानंतर ते रस्तेमार्गे त्यांच्या मूळ दरे गावासाठी रवाना झाले.
CM Eknath Shinde Helicopter
1/11

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहाटे साताऱ्यासाठी हेलिकॉप्टरने रवना झाले. मात्र पाऊस (Rain) आणि धुक्यामुळे हेलिकॉप्टर दरे गावात उतरवणे शक्य झालं नाही.
2/11

त्यामुळे मुख्यमंत्र्यांना (CM Eknath Shinde Helicopter) घेऊन हेलिकॉप्टर पुन्हा मुंबईच्या (Mumbai) दिशेने परत फिरलं.
Published at : 10 Aug 2023 05:38 PM (IST)
आणखी पाहा























